Bhandara : एकनाथ शिंदे असताना झाले दूध का दूध और पानी का पानी
भंडारा जिल्ह्यातील दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत भाजपने माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. भंडारा जिल्ह्यात सध्या राजकीय समीकरणांची खिचडी खमंग शिजतेय. नुकत्याच झालेल्या दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीमध्ये भाजपने स्वबळावर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. गेल्या काही काळापासून काँग्रेस वेगवेगळ्या गटाला हाताशी धरण्याचे प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदेमध्ये … Continue reading Bhandara : एकनाथ शिंदे असताना झाले दूध का दूध और पानी का पानी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed