Congress : गोंदियात नानांचा ‘हात’ गेला निसटून, ‘कमळ’ आलं फुलून

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला राजकारणात बदल हा नित्याचा भाग असतो, पण काही प्रसंग असे असतात की ज्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरणे बदलतात. असाच एक मोठा धक्का महाराष्ट्राच्या राजकारणात बसला आहे. हा धक्का काँग्रेसला पार हलवून टाकणारा आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा … Continue reading Congress : गोंदियात नानांचा ‘हात’ गेला निसटून, ‘कमळ’ आलं फुलून