Parinay Fuke : सहकारात पुन्हा एकदा विजयाचा चेंडू सीमा रेषेपार

पूर्व विदर्भात भाजपचा गड राखून ठेवणारे आणि महायुतीच्या विजयासाठी कधीही माघार न घेणारे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी गोंदिया जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत पुन्हा महायुतीचा विजय साकारून आपले सत्तेचे वर्चस्व दृढपणे राखले आहे. पूर्व विदर्भाच्या राजकारणात आपले वर्चस्व अजोड राखणारे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी … Continue reading Parinay Fuke : सहकारात पुन्हा एकदा विजयाचा चेंडू सीमा रेषेपार