Parinay Fuke : दादांच्या कुशल चालीने पूर्व विदर्भात महायुतीचे वर्चस्व अबाधित
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात महायुतीने सर्व निवडणुकींमध्ये विजय मिळवला. ज्यात भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्रात ठाम वर्चस्व प्रस्थापित झाले. पूर्व विदर्भाच्या राजकीय रणभूमीवर महायुतीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये महायुती, विशेषतः भारतीय जनता पक्ष, यांनी सहकार क्षेत्राच्या निवडणुकींमध्ये विजयाचा झेंडा फडकावला आहे. या यशामागील खरे शिल्पकार आहे … Continue reading Parinay Fuke : दादांच्या कुशल चालीने पूर्व विदर्भात महायुतीचे वर्चस्व अबाधित
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed