Parinay Fuke : राजकारणाचा ग्रँडमास्टर, आता बुद्धिबळाच्या पटावर

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र चेस असोसिएशनतर्फे फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्याचे आयोजन पुण्यात 13 ते 24 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहे. राजकारणात चाणक्यनीती महत्त्वाची असते, आणि येथे प्रत्येक डाव हा बुद्धिबळाच्या पटावर खेळला जातो. कोणाला ‘चेक’ द्यायचा, कोणाला ‘मेट’ करायचा आणि कोणता प्यादा पुढे नेता येईल, याचे … Continue reading Parinay Fuke : राजकारणाचा ग्रँडमास्टर, आता बुद्धिबळाच्या पटावर