Parinay Fuke : कमळ फुलवण्यासाठी डॉ. फुके मैदानात

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडाऱ्यात भाजपच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. भंडारा जिल्हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या गडाच्या मजबूत किल्लेबंदीसाठी सतत काम करणारे आणि पक्षाचा कमळ सातत्याने फुलवत ठेवणारे नाव म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. सहकार क्षेत्रापासून बँकेच्या निवडणुकीपर्यंत, दूध संघापासून कृषी उत्पन्न बाजार … Continue reading Parinay Fuke : कमळ फुलवण्यासाठी डॉ. फुके मैदानात