Parinay Fuke : महामार्गासाठी गुजरातसारखा मॉडेल महाराष्ट्रात लागू होणार?

महाराष्ट्रात महामार्ग विकासासाठी गुजरातसारखा मॉडेल लागू होणार का? हा महत्त्वाचा प्रश्न डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. महाराष्ट्र राज्यात मोठमोठ्या महामार्गांची आणि रस्तेनिर्मितीच्या कामांची वेगाने वाढ होत आहे. मात्र, या विकासाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांचे प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालले आहेत. महामार्ग निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना आपली जमीन सरकारला द्यावी लागते, आणि या बदल्यात त्यांना योग्य … Continue reading Parinay Fuke : महामार्गासाठी गुजरातसारखा मॉडेल महाराष्ट्रात लागू होणार?