Parinay Fuke : ‘गोसे’ प्रकल्पग्रस्तांच्या हुंदक्यांना फोडला आवाज

 गेल्या अनेक दिवसांपासून लांबत चाललेल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी वाचा फोडली. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पामुळे बाधित कुटुंबांना न्याय कधी मिळणार? असा गंभीर सवाल त्यांनी केला. राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात राज्याच्या जलसंपदा विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेषतः विदर्भातील दीर्घकाळ … Continue reading Parinay Fuke : ‘गोसे’ प्रकल्पग्रस्तांच्या हुंदक्यांना फोडला आवाज