Parinay Fuke : कारागृह अडकले दुर्दशेच्या बेडीत

राज्यातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा कणा असलेल्या कारागृह विभागात हजारो पदे रिक्त आहेत. दुर्लक्षामुळे कारागृहाची ही यंत्रणा ढासळण्याच्या मार्गावर आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत हा गंभीर मुद्दा मांडत सगळ्यांचे लक्ष वेधले.  राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कणा असलेल्या कारागृह विभागात हजारोंच्या संख्येने पदे रिक्त असून, या गंभीर परिस्थितीकडे सरकारने डोळेझाक केल्याचे विधान आमदार डॉ. … Continue reading Parinay Fuke : कारागृह अडकले दुर्दशेच्या बेडीत