Parinay Fuke : सत्तेच्या मूक वाऱ्यातून उठली आरोग्यहक्कांची वीज

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात वैद्यकीय परिपत्रकांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर विधानपरिषदेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी लक्ष वेधले. ग्रामीण भागातील आरोग्यसेवा व CCMP पात्र डॉक्टर्सच्या हक्कांसाठी त्यांनी शासनाकडे ठोस भूमिका मांडली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात नेहमीप्रमाणे चर्चेचे वादळ वाहत असतानाच एक आवाज ठामपणे उठला. तो होता विदर्भाच्या तेजस्वी नेत्याचा, भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचा. … Continue reading Parinay Fuke : सत्तेच्या मूक वाऱ्यातून उठली आरोग्यहक्कांची वीज