Parinay Fuke : सिनेमातील ड्रग्सची पावडर लाईन झाली तरुणाईसाठी डेंजरलाईन

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुण पिढीत गंभीर विपरीत परिणाम दिसून येत आहे. या गंभीर परिस्थितीला लक्षात घेऊन भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत हा मुद्दा लक्षवेधीपणे मांडला आहे. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशनाचे वारे वाहू लागले आहेत. अश्यातच सभागृहामध्ये एक गंभीर आवाज दुमदुमला. हा आवाज होता … Continue reading Parinay Fuke : सिनेमातील ड्रग्सची पावडर लाईन झाली तरुणाईसाठी डेंजरलाईन