Parinay Fuke : सोशल मीडियावरील चमकोबाजांना चाप

महाराष्ट्राच्या प्रशासनातील काहींनी सोशल मीडियावर चमकोगिरी सुरू केली होती. सरकारी सेवेतील काही जण रिल्स तयार करण्याच्या आहारी गेले होते. अशा चमकोबाजांना चाप लावण्याची मागणी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली होती. त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. रिल्सबाजीचा नवा ट्रेंड सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये जोर धरू लागला होता. सोशल मीडियावर रील्सच्या महापुरात … Continue reading Parinay Fuke : सोशल मीडियावरील चमकोबाजांना चाप