Parinay Fuke : नागपुरातील बहिणींच्या पाठीशी उभा राहिला भाऊ
नागपुरातील इंदोरा येथील नवबौद्ध मुलींसाठी उभारलेली आयटीआय अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळं शिक्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या बहिणींना आवाज माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत बुलंद केला. नागपूर शहरातील इंदोरा येथील बेझनबाग भागात नवबौद्ध मुलींसाठी मंजूर करण्यात आलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) अद्याप कार्यान्वित झालेली नाही. प्रकल्पाची अंमलबजावणी लांबणीवर पडल्याने अनेक मुलींना गुणवत्तापूर्ण … Continue reading Parinay Fuke : नागपुरातील बहिणींच्या पाठीशी उभा राहिला भाऊ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed