Parinay Fuke : चंद्रपूरच्या ग्रामविकासात पदोन्नतीची गाडी थांबली

चंद्रपूरसह काही जिल्ह्यांमध्ये ग्रामविकास विभागाच्या पदोन्नती प्रक्रिया रखडल्यामुळे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत न्यायाची मागणी केली. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे नेहमीच त्यांच्या आक्रमक आणि धाडसी भूमिकेसाठी ओळखले जातात. राज्यातील सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर आपला ठसठशीत आणि प्रभावी आवाज उठवला आहे. खास … Continue reading Parinay Fuke : चंद्रपूरच्या ग्रामविकासात पदोन्नतीची गाडी थांबली