Parinay Fuke : कालव्यातून वाहतोय श्रमिकांचा घाम पण मिळत नाही न्याय

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी पावसाळी अधिवेशनात जलसंपदा विभागातील सिंचन सहाय्यक पदासंदर्भात आपला ठाम आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या पावसाळी अधिवेशनाने जोर धरलेला आहे. जनहिताचे मुद्दे मांडणारे काही लोकप्रतिनिधी सातत्याने सभागृहात आवाज उठवत आहेत. यामध्ये भाजपचे विद्यमान नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके … Continue reading Parinay Fuke : कालव्यातून वाहतोय श्रमिकांचा घाम पण मिळत नाही न्याय