Parinay Fuke : महाज्योतीच्या हितासाठी सरसावले आमदार

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाज्योती प्रशिक्षण संस्थेला 10 हजार कोटी निधीची तरतूद करावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमातीचा मुद्दा नेहमेच चर्चेत राहिला आहे. विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) पुरेसा निधी मिळत … Continue reading Parinay Fuke : महाज्योतीच्या हितासाठी सरसावले आमदार