पक्षनिष्ठतेसाठी Parinay Fuke म्हणाले पटोलेंना ना.. ना..
महायुतीचा धर्म पाळण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना नकार दिला. त्यामुळं काँग्रेसचं भाजपला फोडण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. भारतीय जनता पार्टीप्रती असलेली एकनिष्ठता कायम ठेवण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची ऑफर धुडकावली. अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेत निवडणुकीचा गुलाल उधळला गेला. या … Continue reading पक्षनिष्ठतेसाठी Parinay Fuke म्हणाले पटोलेंना ना.. ना..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed