Parinay Fuke : जातनिहाय जनगणना ही आमच्या वर्षानुवर्षांच्या लढ्याचं फलित

जातनिहाय जनगणना मंजूर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. यावर आता भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले की, जातनिहाय जनगणना हा पक्षाच्या वर्षानुवर्षांच्या सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षाचा परिणाम आहे. देशात सामाजिक न्यायाची नवी दिशा ठरवणारा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. जातनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय जाहीर करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी … Continue reading Parinay Fuke : जातनिहाय जनगणना ही आमच्या वर्षानुवर्षांच्या लढ्याचं फलित