Parinay Fuke : थोडा धीर धरा, तीन हजाराचा शब्द होणार खरा
भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी महिलांना 2 हजार 100 ऐवजी थेट 3 हजार रुपये मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची चर्चा रंगली आहे. हे अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आले आहे. अवघ्या दोन दिवसांत त्याची समाप्ती होणार आहे. या अधिवेशनादरम्यान विविध नव्या योजनांची घोषणा करण्यात आली. मात्र, सर्वसामान्य महिलांसाठी सुरू … Continue reading Parinay Fuke : थोडा धीर धरा, तीन हजाराचा शब्द होणार खरा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed