Parinay Fuke : देवाभाऊंनी आमदारांना दिली मुख्यमंत्री पदाची उपमा

गोव्यात पार पडलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या कार्याची स्तुती केली. ओबीसी समाजासाठी सातत्याने लढणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक नवा विश्वासार्ह चेहरा बनलेल्या माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचे कार्य अखेर राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. ओबीसी महासंघाचे पुत्र समजले जाणारे डॉ. फुके हे … Continue reading Parinay Fuke : देवाभाऊंनी आमदारांना दिली मुख्यमंत्री पदाची उपमा