Parinay Fuke : ठाकरे बंधूंचा सिनेमा लोक विनोद म्हणून पाहतात

मराठी एकजुटीच्या नात्याने उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने राज्यात खळबळ. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी या जोडीला कोरोना काळाशी जोडत टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळेच वारे वाहत आहे. मराठी अस्मितेचे, आत्मविश्वासाचे आणि ऐक्याचे. ५ जुलै रोजी झालेल्या मराठी विजय सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन समान रक्ताचे, पण … Continue reading Parinay Fuke : ठाकरे बंधूंचा सिनेमा लोक विनोद म्हणून पाहतात