Parinay Fuke : छत्रपतींच्या मातीत शिवीगाळीला जागा नाही

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवरून केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी त्यांना सडेतोड इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक आंदोलनाने आणि त्यांच्या वक्तव्यांनी हा विषय आणखी पेट … Continue reading Parinay Fuke : छत्रपतींच्या मातीत शिवीगाळीला जागा नाही