Parinay Fuke : राहुल गांधींना संपूर्ण जग पप्पू म्हणून ओळखणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमात 1984 शीखविरोधी दंगलीसाठी माफी मागितली. त्यावर भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी टीका केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात ब्राउन विद्यापीठात झालेल्या एका प्रश्नोत्तर सत्रात 1984 शीखविरोधी दंगलीवर स्पष्ट भूमिका घेतली. त्या काळात मी उपस्थित नव्हतो, पण काँग्रेस पक्षाचे जे … Continue reading Parinay Fuke : राहुल गांधींना संपूर्ण जग पप्पू म्हणून ओळखणार