Parinay Fuke : विषयांतर संभ्रम निर्माण करणे हीच ठाकरेंची रणनीती

वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली, त्याला प्रत्युत्तर देताना डॉ. परिणय फुके यांनी त्यांच्यावर गोंधळलेले असल्याचा आरोप केला. सध्या देशभर गाजत असलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकीय पटावरही उमटताना दिसत आहे. बुधवारी मध्यरात्री संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आले, मात्र त्यावर काँग्रेसने आणि विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केला … Continue reading Parinay Fuke : विषयांतर संभ्रम निर्माण करणे हीच ठाकरेंची रणनीती