Parinay Fuke : पूर्व विदर्भात गाळमुक्त योजनेचे जलपर्व सुरू

गोंदिया जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके पुढाकार घेतला. पूर्व विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा देणारी, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना आता प्रत्यक्ष अंमलबजावणीत वाटचाल करत आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या दूरदृष्टीने प्रेरित ही योजना तलावांचा नवा चेहरा घेऊन येत आहे. यासाठी डॉ. फुके यांनी … Continue reading Parinay Fuke : पूर्व विदर्भात गाळमुक्त योजनेचे जलपर्व सुरू