Parinay Fuke : भंडारा जिल्ह्यामध्ये ‘एकच भाऊ’

भंडारा जिल्हा दुग्ध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने काँग्रेसला पराभूत करत विजय मिळवला. या यशामागे भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांची निर्णायक रणनीती आहे. भंडारा जिल्ह्यात सध्या राजकारणाचा वारा एका नावाभोवती फिरत आहे. तो म्हणजे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. पूर्व विदर्भातील राजकीय हालचालींमध्ये डॉ. फुके यांनी महायुतीचा पाया भक्कम … Continue reading Parinay Fuke : भंडारा जिल्ह्यामध्ये ‘एकच भाऊ’