Parinay Fuke : निराधारांच्या आशेचा किरण पुन्हा उगवला

राज्याच्या संजय गांधी आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत अद्याप लाखो लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही. विधान परिषदेच्या अधिवेशनात आमदार डॉ. परिणय फुके यांनी हा मुद्दा विशेष उल्लेखाद्वारे स्पष्टपणे मांडला. राज्य सरकारच्या सामाजिक सुरक्षेच्या धोरणांना प्रत्यक्ष परिणामकारकतेने अमलात आणण्यासाठी विद्यमान यंत्रणा अधिक जागरूक व कार्यक्षम व्हावी, यासाठी विधान परिषदेच्या अधिवेशनात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला. भाजपचे नेते, माजी मंत्री … Continue reading Parinay Fuke : निराधारांच्या आशेचा किरण पुन्हा उगवला