Parinay Fuke : गोड्या पाण्यात रोजगाराचा हक्क अबाधित राहणार

तलाव ठेक्याच्या धोरणात बदल झाल्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या रोजगारावर संकट निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. परिणय फुके यांनी मच्छीमार बांधवांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्यातील गोडया पाण्यातील मच्छिमार सहकारी संस्थांच्या हितासाठी 2019 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या तलाव ठेक्याच्या शासन निर्णयात 2023 मध्ये झालेल्या बदलांमुळे पारंपरिक मच्छिमारांच्या रोजगारावर धोका निर्माण झाला होता. या बदलामुळे … Continue reading Parinay Fuke : गोड्या पाण्यात रोजगाराचा हक्क अबाधित राहणार