Bhandara NCP : पटेलांच्या नोंदणी अभियानातून फुकेंनी केले दोघं हायजॅक

भंडारा जिल्ह्याच्याय राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोघांना भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी हायजॅक केले आहे. माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या सदस्य नोंदणीचे विमान टेकऑफ करण्याच्या तयारीत असतानाच दोन जण हायजॅक झालेत. भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी हे हायजॅक यशस्वी करून दाखवले. त्याचे … Continue reading Bhandara NCP : पटेलांच्या नोंदणी अभियानातून फुकेंनी केले दोघं हायजॅक