Parinay Fuke : जलसंवर्धनातून शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग

 भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील 4 हजार 400 माजी मालगुजरी तलावांचे पुनरुज्जीवन होणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जलसंपत्तीचा अमूल्य वरदानी लाभ मिळणार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. तब्बल 4 हजार 400 माजी मालगुजरी तलावांचे पुनरुज्जीवन होणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत हे तलाव टप्प्याटप्प्याने गाळमुक्त केले जाणार … Continue reading Parinay Fuke : जलसंवर्धनातून शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग