Parinay Fuke : सुख-समृद्धीसाठी लालबागच्या राजासमोर आमदाराचं साकडं

भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेले भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह पुन्हा एकदा उसळला आहे. 27 ऑगस्ट 2025 पासून विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण राज्य भक्तिमय झाले आहे. रस्त्यांवर ढोल-ताशांचा नाद, मोदकांचा गोड सुगंध आणि मिरवणुकींचा जल्लोष यांनी वातावरणात चैतन्य पसरले … Continue reading Parinay Fuke : सुख-समृद्धीसाठी लालबागच्या राजासमोर आमदाराचं साकडं