Parinay Fuke : आमदाराची रुग्णांसाठी तात्काळ रुग्णालयात धाव
भंडारा-गोंदिया जिल्ह्याला दिशा देणारे नेतृत्व म्हणजे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. संकटसमयी तत्परतेने धावून येणाऱ्या या संवेदनशील नेत्यानं पुन्हा एकदा आपली लोकनेते म्हणून ओळख अधोरेखित केली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात आपली एक विशेष ओळख निर्माण करणारे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नाहीत. जनतेच्या समस्या आणि … Continue reading Parinay Fuke : आमदाराची रुग्णांसाठी तात्काळ रुग्णालयात धाव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed