Parinay Fuke : आमदारांच्या चालीने उजळली दिव्या देशमुखची वाट

WGM दिव्या देशमुखच्या ऐतिहासिक विजयानंतर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात तिचे स्वागत करण्यात आहे. नागपूरच्या मातीत जन्मलेली आणि आता संपूर्ण जगभरात बुद्धिबळाच्या पटावर आपली छाप सोडणारी वुमन ग्रँडमास्टर (WGM) दिव्या देशमुख हिने इतिहास रचला आहे. जॉर्जियाच्या बाटुमी येथे पार पडलेल्या FIDE वूमन्स चेस वर्ल्ड कप स्पर्धेत दिव्याने अंतिम फेरीत भारताच्याच दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पीला पराभूत करत … Continue reading Parinay Fuke : आमदारांच्या चालीने उजळली दिव्या देशमुखची वाट