भंडाऱ्याचा पालकमंत्री ठरताना Parinay Fuke निभावणार भूमिका
Views: 22598 राज्यात लवकरच पालकमंत्री पदाच्या जबाबदारीचं वाटप होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच यासंदर्भातील घोषणा करू शकतात. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लवकरच पाकलमंत्री पदाच्या जबादारीचं निश्चितीकरण केलं जाणार आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी जिल्ह्यांना पालकमंत्री मिळतील असं सांगण्यात येत आहे. पाकलमंत्री मिळण्यापूर्वी महायुतीमधील अनेक मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. एखादा जिल्हा आपल्याला मिळावा यासाठी अनेक मंत्री … Continue reading भंडाऱ्याचा पालकमंत्री ठरताना Parinay Fuke निभावणार भूमिका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed