Parinay Fuke : राइस मिलर्सशी संबंधित धमक्यांची क्लिप हाती

गडचिरोली जिल्ह्यातील तांदळात होणाऱ्या काळंबेऱ्याचा खळबळजनक पद्धतीनं पर्दाफाश झाला आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडत या घोटाळ्याला वाचा फोडली. माओवादग्रस्त आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या घोटाळ्याचा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी खळबळजनक पद्धतीनं पर्दाफाश केला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवार, 12 मार्चला डॉ. फुके यांनी … Continue reading Parinay Fuke : राइस मिलर्सशी संबंधित धमक्यांची क्लिप हाती