Parinay Fuke : नागपूरच्या उपोषणाला यशस्वी पूर्णविराम
नागपूरमध्ये ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी झालेल्या साखळी उपोषणाला भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सक्रिय सहभागाने नवी गती मिळाली. नागपूर शहरात ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी साखळी उपोषणाची मोहीम राबवली गेली. ज्यात मोठ्या संख्येने समाजबंधू सहभागी झाले. हे आंदोलन ओबीसी महासंघाच्या नेतृत्वाखाली पार पडले. ज्याने समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीने आवाज उठवला. भाजपचे माजी मंत्री … Continue reading Parinay Fuke : नागपूरच्या उपोषणाला यशस्वी पूर्णविराम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed