Central Government : केंद्र सरकारचा वक्फ कायदा देशभर लागू

नव्या वक्फ (सुधारणा) कायद्याच्या अंमलबजावणीने केंद्र सरकारने राजकीय धैर्य आणि प्रशासकीय स्थिरता यांचे नवे समीकरण उभे केले आहे. संसदेत गोंधळात संमत झालेल्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळताच अवघ्या काही दिवसांत देशभर लागू करत निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारने वक्फ (सुधारणा) कायदा 2025 अंमलात आणत एक मोठा राजकीय आणि प्रशासकीय निर्णय घेतला आहे. संसदेच्या दोन्ही … Continue reading Central Government : केंद्र सरकारचा वक्फ कायदा देशभर लागू