कधी रस्त्यातच Bus बंद पडते तर कधी धावत्यावेळी छप्परच उडते 

एसटीने दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. परंतु गाड्यांच्या दयनीय अवस्थेमुळे विदर्भातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.  विदर्भात एसटी बससेवा दिवसेंदिवस दयनीय होत असून प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. महामंडळाकडून विदर्भाकडे होणारे दुर्लक्ष आता स्पष्टपणे जाणवत आहे. राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल देणारा हा प्रदेश, मात्र सार्वजनिक वाहतुकीच्या मूलभूत सोयींसाठी संघर्ष करत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एका … Continue reading कधी रस्त्यातच Bus बंद पडते तर कधी धावत्यावेळी छप्परच उडते