मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात विदर्भ होणार का विकासाचे शिखर ?

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूरला गतिमान विकास मिळाला आहे. त्यानंतर आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण विदर्भ त्यांच्याकडे अपेक्षेच्या नजरेने पाहत आहे.  महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठा बदल झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी जनतेची मोठी अपेक्षा आहे. विदर्भातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा … Continue reading मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात विदर्भ होणार का विकासाचे शिखर ?