Government नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक 

बुलढाणा जिल्ह्यात शासकीय नोकरीचे आमिष दाखवून जवळपास 2 कोटी रुपयांची फसवणूक. बनावटी शिक्के, आणि कागदपत्रे दाखवून दिली होती भुलपाथा.  राज्यात हल्ली फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे. जिल्हा आणि प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात शासकीय नोकरीचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. … Continue reading Government नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक