Parinay Fuke : भगिरथ प्रयत्न अन् गरजूंच्या डोक्यावर छत

अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा. स्वप्नातील घरकूल बांधण्यासाठी माणसाचं पूर्ण आयुष्य खर्ची पडतं. अशात आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर घर होईल की नाही, याची खात्री नसते. अशा अनेक कुटुंबांसाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके सरसावले. देशभरातील गरीबांना घरकूल मिळावं यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना या … Continue reading Parinay Fuke : भगिरथ प्रयत्न अन् गरजूंच्या डोक्यावर छत