Devendra Fadnavis : पीएम आवास योजनेचे मिशन महाराष्ट्रात यशाच्या शिखरावर

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा नव्या घरांना मंजुरी मिळाल्याने आता मंजूर घरांची एकूण संख्या 40 लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यातील लाखो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता आणखी जवळ आले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी स्वप्नातील घर मिळण्याचा मार्ग अधिक उज्वल होऊ लागला आहे. राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, अशी बीजवृक्षाची … Continue reading Devendra Fadnavis : पीएम आवास योजनेचे मिशन महाराष्ट्रात यशाच्या शिखरावर