Prakash Ambedkar : मणिपूरला ‘रत्न’ म्हणणारे नरेंद्र मोदी मौन का?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मणिपूरमधील जातीय हिंसाचारावर पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर थेट आरोप केले आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या आगीत मानवता जळत असताना, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर सणसणीत टीकास्त्र सोडले आहे. मोदींनी मणिपूरला भारताच्या मुकुटातील रत्न असे गौरवले होते. पण आंबेडकरांनी या शब्दांना … Continue reading Prakash Ambedkar : मणिपूरला ‘रत्न’ म्हणणारे नरेंद्र मोदी मौन का?