PM Modi : काटेझरीत ढोल-ताशांचा नाद

पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये काटेझरीतील विकासाचा उल्लेख करत माओवादाविरोधी लढ्याला दाद दिली. बस सेवा ही बदलाची नांदी ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या आकाशवाणीवरील संवाद कार्यक्रमात दहशतवादाविरुद्ध देशभर एकजूट होण्याचा ठाम संदेश दिला. आज संपूर्ण देश दहशतावादाविरुद्ध एकवटल आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात दहशतवादाविरोधात संताप आहे, असे त्यांनी … Continue reading PM Modi : काटेझरीत ढोल-ताशांचा नाद