Devendra Fadnavis : सरकारी वकिलीपासून राज्य सभेपर्यंतचा ‘उज्ज्वल’ प्रवास

प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी थेट नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली. भारतीय न्यायव्यवस्थेतील एक प्रभावशाली आणि निर्भीड चेहरा, ज्यांनी आपल्या युक्तिवादाने अनेकांना थरकापून टाकलं, ज्यांनी मुंबईवरील 26/11 भ्याड हल्ल्यानंतर अजमल कसाबला न्यायालयीन प्रक्रियेतून फाशीपर्यंत पोहोचवले. त्या उज्ज्वल निकम  यांची आता भारतीय संसदेच्या उच्च सभागृहात म्हणजेच राज्यसभेत थेट नियुक्ती करण्यात … Continue reading Devendra Fadnavis : सरकारी वकिलीपासून राज्य सभेपर्यंतचा ‘उज्ज्वल’ प्रवास