PM Modi at Nagpur : संघ संस्कृतीपासून संरक्षण तंत्रज्ञानापर्यंत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर भेटीने शहराच्या औद्योगिक, तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्राला नवा वेग मिळाला. ऐतिहासिक वारशाला सन्मान मिळत विकासाचा नवीन अध्याय सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरला भेट देऊन विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाला भेट देत त्यांनी संघाच्या विचारधारेशी आपली नाळ अधिक दृढ केली. दीक्षाभूमीवर नतमस्तक … Continue reading PM Modi at Nagpur : संघ संस्कृतीपासून संरक्षण तंत्रज्ञानापर्यंत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed