Nitin Gadkari : पंतप्रधानांच्या वाढदिवसाला महिलांना आरोग्याचा डबल डोज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भाजप विविध ठिकाणी उपक्रम राबवत आहे. 17 सप्टेंबर 2025 हा दिवस भारतीय जनता पक्षासाठी एक अविस्मरणीय उत्सव ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस केवळ केक कापण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो देशाच्या आरोग्य क्षेत्रात एका नव्या क्रांतीचा प्रारंभ झाला. भारतीय जनता पक्षाने या निमित्ताने विविध उपक्रम आणि मोहिमा राबवल्या, … Continue reading Nitin Gadkari : पंतप्रधानांच्या वाढदिवसाला महिलांना आरोग्याचा डबल डोज