Independence Day : मोदींच्या इतिहास विकृती भाषणावर सपकाळांची टोलेबाजी

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून संघाचे कौतुक केले. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खोटेपणा आणि ऐतिहासिक विसंगतीची टीका केली. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात देशभर आनंदाचे वातावरण असले तरी राजकारणाच्या रंगमंचावर रंग उधळले गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मत चोरीच्या आरोपांमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसने भाजप आणि निवडणूक आयोगावर केलेले आरोप चर्चेचा विषय बनले आहेत. … Continue reading Independence Day : मोदींच्या इतिहास विकृती भाषणावर सपकाळांची टोलेबाजी