Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांच्या गडावर मोदींनी उभारली नववर्षाची गुढी

हिंदू नववर्षनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावर उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी नागपूरच्या ऐतिहासिक भूमीवर पाऊल ठेवणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शतकपूर्ती वर्षानिमित्त मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. आता फक्त काही मिनिटांचा कालावधीचा राहिलेला आहे. ते संघाचे प्रेरणास्थान असलेल्या हेडगेवार स्मृती मंदिरात … Continue reading Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांच्या गडावर मोदींनी उभारली नववर्षाची गुढी