Narendra Modi : गुढीपाडव्याच्या साक्षीने पंतप्रधान संघभूमीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. ते हेडगेवार स्मृती मंदिरात दर्शन घेऊन दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सोहळा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) ऐतिहासिक भूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार आहे. या दोन्ही घटनांचा संगम संघाच्या शतकपूर्ती वर्षातील 30 मार्च रोजी नागपूरमध्ये घडणार … Continue reading Narendra Modi : गुढीपाडव्याच्या साक्षीने पंतप्रधान संघभूमीवर